Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 2 May 2025
webdunia

दोन परदेशी महिलांकडून कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त

India
, मंगळवार, 11 जून 2024 (09:26 IST)
मुंबई एयर पोर्ट मधून कस्टम ने 32 किलो 79 ग्रॅम सोने पकडले आहे. तस्करी करीत नैरोबी मधून सोने घेऊन आलेल्या दोन विदेशी महिलांना अटक करण्यात आली आहे.

जप्त केलेल्या वयाची किंमत 19 करोड 15 लाख रुपये आहे. महिलांनी हे सोने आपल्या बॅगमध्ये आणि अंतर्वस्त्रामध्ये लपवले होते. 
 
मुंबई कस्टम्स झोनचे एयरपोर्ट कमिशनरेट कडून याकरिता एक्स वरदेखील माहिती देण्यात आली आहे. संशय आल्यामुळे या महिलांची झडती घेण्यात आली.

त्यानंतर या महिलांजवळ हे सोने मिळाले. जे तस्करीसाठी भारतात आणण्यात आलं होत. दोघींची चौकशी सुरु आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रामध्ये NDA ला लागू शकतो झटका, मंत्रालय न मिळाल्याने अजित पवार यांचा मोठा जबाब