Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 9 March 2025
webdunia

मुंबईत लग्न समारंभाचे नियम

मुंबईत लग्न समारंभाचे नियम
, बुधवार, 15 डिसेंबर 2021 (12:27 IST)
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे पुन्हा एकदा कोरोनाची नियमावली कठोर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लग्न समारंभावरही मर्यादा आल्या आहेत, जाणून घ्या काय आहे नियम. 
मुंबई पोलिसांनी 16 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत निर्बंध लागू केले आहेत
पोलिसांनी सर्व मुंबईकरांना कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
लग्न समारंभात उपस्थित राहण्याची क्षमता फक्त 50 परसेंट आहे
एकूण उपस्थितांची संख्या 1000 पेक्षा जास्त असल्यास, स्थानिक प्राधिकरणास कळवावे लागेल

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pro Kabaddi 2021 Full Schedule-येथे प्रत्येक सामन्याचे तपशील पहा, सामने कधी आणि कोणत्या वेळी खेळले जातील- All Details