दरम्यान, या सर्व प्रकरणावर लांडे यांना विचारणा केली असता, “ज्या लोकांनी मला विश्वासाने मला निवडलंया आहे. त्यांचा मी विश्वासघात करू शकत नाही. माझ्या भागात पाणी अशा प्रकारे जर पाणी तुंबले, तर मी स्वत: गटारात उतरुन काम करेन. मात्र, लोकांना कुठला त्रास नको यासाठी मी आणि पक्षातील काही कार्यकर्ते हे काम करत आहोत,” असं सांगत तयांनी या कृत्याचं समर्थ केलं आहे.#WATCH | Mumbai: Shiv Sena MLA from Chandivali, Dilip Lande makes a contractor sit on water logged road & asks workers to dump garbage on him after a road was waterlogged due to improper drainage cleaning
— ANI (@ANI) June 13, 2021
He says, "I did this as the contractor didn't do his job properly" (12.6) pic.twitter.com/XjhACTC6PI