Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गाय फक्त दूध देते : लालू प्रसाद

गाय फक्त दूध देते : लालू प्रसाद
पाटणा- गाय ही फक्त दूध देते; मात्र मत देत नाही, हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांगलेच लक्षात आले आहे, असा टोला राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वोच्च नेते लालूप्रसाद यादव यांनी लगावला आहे. 
 
लालू यांनी याआधी यासंदर्भात एक ट्विट केले होते. गोमाता दूध देते, मत नाही. मात्र यांना असे वाटते की गोमाता मत देते. यांनी कधी गायी पाळल्याच नाहीत; तर यांना तरी काय माहिती असणार?, अशी उपरोधिक टीका त्यांनी या टिटच्या माध्यमामधून केली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावसाळी अधिवेशनाचा समारोप; 5 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन