नवी दिल्ली- वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमांसाठी खासगीसह सर्वच महाविद्यालांमध्ये ‘नीट’ या सार्वत्रिक प्रवेशपूर्व परीक्षेच्या माध्मातूनच पुढील वर्षापासून प्रवेश देणसंदर्भातील दोन महत्त्वपूर्ण विधेकांना संसदेने मंजुरी दिल्याचे आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी स्पष्ट केले.
भ्रष्टाचार रोखणे, प्रवेशामध्ये पारदर्शकता व विद्यार्थवरील असंख्य प्रवेश परीक्षांचा ताण कमी करणसाठी ही नवी प्रवेश पध्दत उपयुक्त असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले.