Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लग्नाच्या वरातीत नाचणाऱ्या लोकांना वेगवान बसने चिरडले

accident
, रविवार, 11 डिसेंबर 2022 (15:05 IST)
बिहारमधील बेगुसराय येथे भरधाव बस ने मतकोरला जाणाऱ्या वरातीत नाचणाऱ्या अर्धा डझन लोकांना चिरडले. हे सर्व जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
बिहारच्या बिगुलसराय मध्ये लग्नात रस्त्यावर वराती रात्री 9 वाजता डीजेवर नाचताना वेगवान बस ने सहा जणांना चिरडले. या अपघातात हे सर्व जखमी झाले आहे. 
घटनेनंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बस चालक आणि वाहकाला ताब्यात घेतले आहे. 
 
 . Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गेम खेळत असताना मोबाईलचा स्फोट होऊन 13 वर्षाचा मुलगा जखमी