Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 22 March 2025
webdunia

तृतीयपंथीयांना विवरणपत्र भरणे झाले सोपे

तृतीयपंथीयांना विवरणपत्र भरणे झाले सोपे
, शुक्रवार, 30 मार्च 2018 (10:39 IST)

प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंगच्या वेबसाईटमध्ये बदल करण्यात आला आहे.  आता तृतीयपंथी व्यक्तींनाही आपल्या ट्रान्सजेंडर आधार कार्डद्वारे कर विवरणपत्र भरता येणार आहे. यापूर्वी वेबसाईट अनेक तृतीयपंथ्यांचे आधार कार्ड स्विकारत नव्हती त्यामुळे त्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत होते. मात्र, आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

२०१७-१८चे कर विवरणपत्र भरण्यासाठी आता शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सध्या आपले कर विवरण भरण्यासाठी अनेक जण रांगेत असल्याने वेबसाईटला अनेक अडचणींचा समावेश करावा लागत आहे. आजवर काही तृतियपंथीयांचे कर विवरणपत्र भरताना तृतीयपंथ्यांना अनेक अडचणी येत होत्या.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रामलीलावर अण्णा यांचे आदोलन संपले