इक्बाल अन्सारी म्हणाले की, रामजन्मभूमी पूजनाचे आमंत्रण मिळाल्यामुळे मला आनंद झाला आहे आणि या कार्यक्रमात ते नक्कीच सहभागी होणार आहेत. ते म्हणाले की, रामललाच्या भव्य मंदिरासाठी सुप्रीम कोर्टाने ही जागा दिली असून आता कोणताही वाद नाही. इक्बाल अन्सारी असेही म्हणाले की, ते नेहमीच संत आणि साधू यांच्या सहवासात राहिले असल्याने त्यांना रामबद्दल फार आदर आहे.Iqbal Ansari, former litigant in Ayodhya land dispute case, receives invitation to attend the foundation laying ceremony of #RamTemple in Ayodhya. He says, "I believe it was Lord Ram's wish that I receive the first invitation. I accept it." pic.twitter.com/z1PZMJdwsw
— ANI UP (@ANINewsUP) August 3, 2020