Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राम मंदिर प्रश्नी मध्यस्थीस केंद्राची तयारी

राम मंदिर प्रश्नी मध्यस्थीस केंद्राची तयारी
, बुधवार, 22 मार्च 2017 (09:37 IST)
नवी‍ दिल्ली- अयोध्यातील राम मंदिर प्रश्नी दोन्ही पक्षकरांनी चर्चेतून तोडगा काढावा असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणी करताना दिला आहे.
 
त्यावर एक वृत्तवाहिनीशी बोलताना केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी केंद्र या प्रकरणात मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे सांगितले. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

झारखंड: धनबादमध्ये 50 राउंडपेक्षा जास्त फायरिंग, माजी डिप्टी मेयर समेत 4 जणांचा मृत्यू