Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झारखंड: धनबादमध्ये 50 राउंडपेक्षा जास्त फायरिंग, माजी डिप्टी मेयर समेत 4 जणांचा मृत्यू

झारखंड: धनबादमध्ये 50 राउंडपेक्षा जास्त फायरिंग, माजी डिप्टी मेयर समेत 4 जणांचा मृत्यू
, मंगळवार, 21 मार्च 2017 (22:47 IST)
धनबादमध्ये माजी डिप्टी मेयर नीरज सिंह समेत 4 लोकांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. नीरज सिंह यांच्या गाडीवर एके-47मधून गोळ्या झाडण्यात आल्या. त्या भागात सीआयएसएफच्या तुकडीला पाचारण करण्यात आले आहे.  
 
माजी डिप्टी मेयर नीरज सिंह आपल्या घराकडे जाण्यास निघाले होते. कारमध्ये चार लोक बसले होते. घरा जवळ पोहोचताच अचानक हल्लाखोरांनी त्यांच्या कारवर एके-47 ने हल्ला केला.  
 
हल्लेखोरांनी 50 राउंडपेक्षा जास्त गोळ्या झाडल्या. नीरज सिंह समेत कार मध्ये बसलेल्या सर्व लोकांना गोळ्या लागल्या होत्या. हल्लेखोरांनी तेथुन पाळ काढला. नीरज सिंह, त्यांचे बॉडीगार्ड, ड्राइवर आणि साथी अशोक यादव यांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नीरज सिंह यांच्या मृत्यूची वार्ता ऐकून त्या भागात हडकंप माजला.   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गजब! आठ वर्षाची मुलगी दर महिन्यात कमावते 76 लाख (व्हिडिओ)