Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिहार निवडणूक : पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला

बिहार निवडणूक :  पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला
पाटणा , मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020 (11:12 IST)
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार सोमवारी संपला. पहिल्या टप्प्यात 71 जागांसाठी 28 ऑक्टोबरला म्हणजे बुधवारी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यसमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील 8 मंत्र्यांचा विश्वासार्हतेसह अनेक राजकीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 
 
यापैकी 4 भाजप आणि जेडीयू कोट्यातील 4 मंत्री आहेत. विरोधकांनी विविध मुद्द्यांवर सरकारला घेरले आहे. तसेच अनेक जागांवर बंडखोर हे सत्ताधारंसाठी आव्हान बनले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फुटबॉलपटू रोनाल्डिनो कोरोना पॉझिटिव्ह