Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 28 February 2025
webdunia

तेज बहाद्दुर यादव यांचे बीएसएफ सेवेतून निलंबन

तेज बहाद्दुर यादव यांचे बीएसएफ सेवेतून निलंबन
सीमेवर तैनात जवानांना मिळणार्‍या निकृष्ट आहाराबद्दल प्रश्न उपस्थित करणार्‍या तेज बहाद्दुर यादव यांना बीएसएफने सेवेतून निलंबित केल्याचे वृत्त आहे.
 
सोशल मीडियावर तक्रारीचा व्हिडीओ व्हायरल करुन बीएसएफची प्रतिमा मलिन केली म्हणून ही कारवाई केल्याचे बीएसएफकडून सांगण्यात आले. तेज बहाद्दुर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर संपूर्ण देशात जवानांना मिळणा-या दुय्यम दर्जाच्या सुविधांबद्दल एकच संतापाची लाट उसळली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

BIRTHDAY SPECIAL: देशातील सर्वात अमीर व्यक्ती बनण्याची मुकेश अंबानीची कहाणी