Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 25 April 2025
webdunia

करोना: 30 जूनपर्यंत च्युइंगम चघळण्यावर बंदी

chewing gum
, गुरूवार, 2 एप्रिल 2020 (15:14 IST)
करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हरयाणा या राज्यात 30 जूनपर्यंत च्युइंगम चघळण्यावर बंदी करण्यात आली आहे. हरयाणाच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ही माहिती दिली. 
 
केवळ च्युइंगम चघळण्यावरच नव्हे तर विकण्यावर तसेच खरेदीवर देखील बंदी घालण्यात आली आहे. च्युइंगम चघळून थुंकलं तर करोनाचा प्रसार वाढण्यासाठीचं ते कारण ठरु शकतं त्यासाठी ही खबरदारी घेतली गेली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना विषाणू : संसर्ग टाळण्यासाठी तो स्वतःच एअरपोर्टवरून हॉस्पिटलमध्ये गेला