Publish Date: Thu, 10 Mar 2022 (19:39 IST)
Updated Date: Thu, 10 Mar 2022 (19:51 IST)
अजगर मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करुन आपलं पोट भरतो. अजगर नाव ऐकताच घाम फुटतो. परंतु अशा या सापाला एका व्यक्तीनं आपल्या ओंजळीनं पाणी पाजलं. या व्यक्तीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका अजगराला प्रचंड तहान लागली असताना तो पाण्याच्या शोधात एका भांड्याजवळ येऊन थांबतो. नंतर एक व्यक्ती आपल्या ओंजळीनं त्या अजगराला पाणी पाजतो.