पण आग नेमकी कशा कारणामुळे पेटली याचा शोध घेण्यात येत आहे, अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांच्यामते शॉर्ट सर्किटमुळे सामानाच्या बोगीमध्ये आग लागली असेल. तर शताब्दी एक्सप्रेसच्या सामानाच्या बोगीमध्ये आग कशी असू शकते याचा शोध घेण्यात येत आहे. संबंधित अधिकार्यांनी तपास सुरू केला आहे.Fire breaks out at the generator car of Shatabdi Express at Ghaziabad railway station. More details awaited. pic.twitter.com/qjgCuSWdMF
— ANI UP (@ANINewsUP) March 20, 2021