Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 4 April 2025
webdunia

जम्मू-काश्मीर प्रचार समितीचे अध्यक्ष बनल्यानंतर काही तासांतच गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा

Ghulam Nabi Azad
, मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (23:25 IST)
काँग्रेसने जम्मू-काश्मीर संघटनेत मोठे बदल करून गुलाम नबी आझाद यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती, मात्र काही तासांनंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.राजीनाम्याचे कारण मात्र समजू शकलेले नाही.जम्मू-काश्मीरमधील आगामी निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेसने संघटना मजबूत करण्यासाठी अनेक नियुक्त्या केल्या होत्या.अशा परिस्थितीत गुलाम नबी आझाद यांना प्रचार समितीचे अध्यक्ष करण्यात आले.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना दिल्लीत परतला! दररोज 8 ते 10 मृत्यू, रूग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे