Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारत जगात आठव्या क्रमाकांचा प्रदूषित देश, दिल्ली जगात चौथ्या क्रमांकावर

भारत जगात आठव्या क्रमाकांचा प्रदूषित देश, दिल्ली जगात चौथ्या क्रमांकावर
, बुधवार, 15 मार्च 2023 (10:12 IST)
2022 मध्ये भारत हा जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. भारतात PM 2.5 चं प्रमाण 53.3 मायक्रोग्रॅम प्रती क्युबिक मीटर असल्याचं आढळून आलं आहे.
 
2022 मध्ये वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. 2021 मध्ये भारत पाचव्या क्रमांकाच सर्वांत जास्त प्रदूषित देश होता.
 
यावर्षीच्या सर्वेक्षणात दिल्ली शहराचं PM2.5 चं प्रमाण 92.6 मायक्रोग्रॅम प्रती क्युबिक मीटर असून ते जगातील चौथ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर आहे.
 
टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

Published By -Smita Joshi 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा मृतदेह, हत्या करून अनेक महिने मृतदेह ठेवल्याचा आरोप