Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जगदिश सिंह केहर यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती

जगदिश सिंह केहर यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती
, बुधवार, 7 डिसेंबर 2016 (09:47 IST)
आपल्या देशातील असलेले सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जगदिश सिंह केहर यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपदी प्रणव मुखर्जी केहर यांना 4 जानेवारी 2017 रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ देणार आहेत.
 
न्यायमूर्ती केहर देशाचे 44 वे सरन्यायाधीश होणार आहेत.  4 जानेवारी 2017 ते 4 ऑगस्ट 2017 हा केहर या कालावधीसाठी ते पदावर राहणार आहेत. सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्यानंतर केहर सरन्यायाधीशपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्त झालेले ते पहिलेच शीख ठरणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाबासाहेब महापरिनिर्वाण: दादरच्या चैत्यभूमीवर अभिवादन