Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाबासाहेब महापरिनिर्वाण: दादरच्या चैत्यभूमीवर अभिवादन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कऱण्यासाठी राज्यभरासह देशभरातील लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले होते. राज्यातील अनेक पुढारी आणि अनेक नामवंत नागरिकांनी या ठिकाणी जाऊन अभिवादन केले आहे. 
 
महामानवाला वंदन करण्यासाठी दादरमधील चैत्यभूमीवर भीमसैनिकांची गर्दी होते. तर एक सामाजिक उपक्रम म्हणू न या दिवशी  महापरिनिर्वाण दिनी सुरु झालेलं ‘एक वही, एक पेन’ अभियान यंदाही राबवण्यात आले आहे. यंदा दोन दिवस हे अभियान राबवण्याचा निर्णय फेसबुक आंबेडकराइट मूव्हमेंट (फ्याम) या संघटनेने घेतला आहे. या उपक्रमातून लाखो विद्यार्थी आणि गरिबांना मदत केली जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र सरकार ‘महा वॉलेट’ नावाचे ई-वॉलेट आणणार