Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Lucknow: धावत्या बुलेटवर कपलचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

Lucknow: धावत्या बुलेटवर कपलचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल
, मंगळवार, 30 मे 2023 (18:46 IST)
लखनौ शहरात रविवारी चालत्या बुलेटवर एक तरुण आणि तरुणी मस्ती करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. पोलिसांच्या ट्विटर हँडलवर टॅग करून तक्रार करण्यात आली. व्हिडीओ मध्ये बुलेटच्या टाकीवर तरुणी बसली असून प्रियकराला मिठी मारत आहे. तरुणाने एका हाताने तरुणीला घट्ट धरलं आहे.तरुण एका हाताने बुलेट चालवत आहे.  बुलेट वेगाने धावत आहे आणि अपघात कधीही होऊ शकतो. तरुणाने हेल्मेट घातलेले नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 
 
हा व्हिडीओ लखनौ मधील हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओला ट्विटर युजर ममता त्रिपाठी 
यांनी हा धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी या जोडप्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 
 
Edited by - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Dhoni Health Update : धोनी रुग्णालयात दाखल होणार, कारण जाणून घ्या