Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मन की बातमध्ये पंतप्रधान मोदी...

manki bat narendra modi
कार्तिक पौर्णिमेला गुरू नानक यांची जयंती. ज्ञान, समानता, एकता यांचा संदेश गुरू नानक यांनी दिली - पंतप्रधान
- पंतप्रधानांकडून इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळेल्या दंगलीच्या घटनेने एकतेला बाधा आणली होती. - पंतप्रधान
- सोमावारी राष्ट्राला एकतेचा संदेश देणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती. तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी. त्यांना माझे नमन. - पंतप्रधान
- 21व्या शतकातही गावात वीज नसणे योग्य नाही. यासाठी प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याची योजना राबवली जात आहे. ती योग्य दिशेने पुढे जात आहे. - पंतप्रधान
- देशातील मुलागा मुलगी भेद थांबवला पाहिजे. - पंतप्रधान
- घरगुती LPG गॅसचा वापर करणाऱ्यांनी रॉकेलचा वापर न करण्याचं पंतप्रधान मोदींच आवाहन
- हरियाणा केरोसीन मुक्त राज्य बनण्याच्या दिशेने जात आहे. - पंतप्रधान
- देशातील अनेक राज्ये आता उघड्यावर होणाऱ्या शौचापासून मुक्त होणाच्या दिशेने वाटचाल करत आहेत - पंतप्रधान
- विकास ठाकूर या लष्कराच्या जवानाने गावातील 57 परिवारांना शौचालय बांधण्यास मदत केली. देशभक्तीचे वेगळे उदाहरण देशासमोर ठेवले. - पंतप्रधान
- मन की बात मध्ये पंतप्रधानांकडून देशवासीयांनी जवानांना पाठवलेल्या शुभेच्छा संदेशांचे वाचन.
- दिवाळी हा सण आता जगासाठी अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा प्रेरणास्त्रोत बनत आहे. - पंतप्रधान
- देशवासीयांच्या सुरक्षेसाठी देशाचे जवान सर्वस्व पणाला लावत आहेत. त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा संदेश देण्याचे आवाहन केले होते. देशवासियांकडून त्यांना शुभेच्छा संदेश देण्यात येत आहेत, जवानांना शुभेच्छा पाठवणाऱ्या देशवासीयांचे आभार. - पंतप्रधान
- उत्तर आणि पूर्व भारतात आता छट पूजेची तयारी सुरू होईल - पंतप्रधान
- दिवाळीत फटाक्यांच्या बेजबाबदारपणे होणाऱ्या वापराबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता
- दिवाळीचा सण आता जगभरात साजरा होऊ लागलाय. जगातील विविध देशांचे नेते आता दिवाळी साजरी करू लागले आहेत. -पंतप्रधान नरेंद्र मोदी
- दिवाळीसाठी घराघरात सफाई होते. आता केवळ घरातच नाही तर परिसरात, गावात, विभागात स्वच्छता करण्याची आवश्यकता. - पंतप्रधान
- भारतातील प्रत्येक सण काही ना काही संदेश देतो. दिवाळीचा सण अंध:कारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देतो. -पंतप्रधान
- पंतप्रधानांनी देशवासीयांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, भारत सण उत्सवांचा देश. देशाच्या विविध भागात वर्षभर सुरू असतात विविध सण.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशवासीयांशी 'मन की बात सुरू.'

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सेल्फी साठी निर्लज्जपणा बेचिराख मैदानावर सेल्फी