Srinagar News: श्रीनगरमधील आर्मी कॅन्टीनमध्ये भीषण आग लागल्याची बातमी समोर आहे. या घटनेत हरियाणातील एका रहिवाशाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मृत नागरिकाचे नाव आणि इतर तपशील अजून उघड करण्यात आलेले नाहीत, परंतु तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.
Edited By- Dhanashri Naik