Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तो वादग्रस्त फोटो वापरल्याने पंतप्रधान मोदी नाराज

तो वादग्रस्त फोटो वापरल्याने पंतप्रधान मोदी नाराज
काही दिवसापासून वादग्रस्त ठरलेल्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या कॅलेंडर आणि डायरीवर परवानगीशिवाय फोटो वापरल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी पंतप्रधान कार्यालयाने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाकडे स्पष्टीकरणही मागितले आहे.

खादी आणि ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर आणि डायरीवर परवानगीशिवाय फोटो वापरल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज आहेत. या घटनेवरुन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासहीत विरोध पक्षातील नेत्यांनी सरकारवर टीका केली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनमाड रेल्वे स्थानकावरील 'त्या' पोलिस कॉन्स्टेबलचे निलंबन