Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

2016 मध्ये सर्वाधिक सर्च केले गेलेले 10 सेलिब्रिटी

2016 मध्ये सर्वाधिक सर्च केले गेलेले 10 सेलिब्रिटी
ब्रेक अप, पॅच अप, घटस्फोट, खेळ... कोणत्याही वर्षात या सर्व गोष्टींचे विशेष असतात. 2016 तर अजून विशेष राहिला कारण या वर्षी झाली नोटबंदी. या वर्षी आपण कोणत्या सेलिब्रिटीला सर्वाधिक सर्च केले हे जाणून घ्याची इच्छा तर असेल आपल्याला? बॉलीवूड, राजकारण, फॅशन असो किंवा स्पोर्ट्स...कोणती सेलिब्रिटी आपल्या डोक्यात आणि मनाभोवती फिरत होती? चला जाणून घ्यू 2016 मध्ये सर्वाधिक सर्च केले गेलेल्या सेलिब्रिटींची लिस्ट:
 
10. पी. वी. सिंधू
या भारतीय स्टार बॅडमिंटनपटूने 10 व्या पायरीवर जागा बनवली. रिओ ऑलिंपिकमध्ये भारतासाठी सिल्वर मेडल जिंकून हिने नवीन इतिहास रचला आणि खेळप्रेमींसह देशातील इतर सर्वांवरही हिची जादू राहिली.
 
9. पीएम मोदी
नोटबंदीपूर्वीही पीएम मोदी आपले आवडते राजनेते होते. 2016 मध्ये त्यांच्या या कठोर पाउलामुळे ते बनले आपले आवडते राजनेते. आणि आपण त्यांना सर्च केले नव्या नंबरवर सर्वाधिक.
8. विराट कोहली
विराट कोहलीने ऑन फील्ड आणि ऑफ फील्ड प्रदर्शनाने आपल्याला वर्षभर खूश केले आहे.
 
7. करीना कपूर खान
करीना सर्च केली गेली कारण ती आई होणार आहे. तिच्या प्रेग्नेंसीच्या बातमीचा आपल्यावर खूप प्रभाव पडला. आणि सर्चमध्ये तिने पटकावला सातवा स्थान.
 
पुढे वाचा यांचा ब्रेकअप किंवा सिनेमा काय होतं कारण

6. कतरीना कैफ
वर्षाच्या सुरुवातीलाच कॅट आणि रणबीर कपूर यांच्यात ब्रेकअप झाला. लोकांनी या विषयावर वर्षभर खूप रस घेतला. म्हणूनच इंटरनेटवर कैफला सहाव्या नंबरवर सर्वाधिक सर्च केले गेले.
 
5. एम. एस. धोनी
भारताचे सलामी बल्लेबाज आणि कॅप्टन कूल धोनी यांच्यावर बनला एक शानदार चित्रपट. या व्यतिरिक्त धोनीची पत्नी साक्षी धोनीचे नाव आले एका कोट्यावधी धांधली प्रकरणात. 
webdunia
4. दीपिका पादुकोण
दीपिकाने हॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. वेन डीजलसोबत अनेक फोटोत दिसली. त्याचबरोबर तिचा सिनेमा ट्रिपल एक्स येणार असून ‍दीपिका शोधली गेली नंबर चारवर सर्वाधिक.
 
पुढे वाचा पीएम, कोहली आणि धोनीला मागे टाकणारे सेलिब्रिटी कोण आहेत ते....

3. बिपाशा बसू
बिपाशासाठी हे वर्ष खूप खास होते. करण सिंग ग्रोवरसह लग्न करून बिपाशा लाइटमध्ये राहिली.
 
2. कपिल शर्मा
कपिल शर्मा असे सेलिब्रिटी आहे ज्यांची फॅन फॉलोइंग कोणत्याही वय किंवा वर्ग विशेषमध्ये सीमित नाहीये. सगळ्यांचा हृदय जिंकणार्‍या कॉमेडी नाइट्स विथ कपिलचे प्रसारण बंद झाले तर अनेक लोकं दुखी झाले होते.
webdunia
1. सनी लिओन
सनी लिओन आहे टॉप वर. हिने पीएम मोदी, कतरीना कैफ, विराट कोहली आणि अनेक दिग्गजांना मागे सोडलं. तिला सर्च केल्या जाण्यामागे नक्की काय कारण आहे याचा अंदाज लावणे सोपे नसले तरी कठिणही नाही. पण हे नक्की आहे की या वर्षी तिला सर्वाधिक सर्च केले गेले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंत्रालयाने दिली तीन टीव्ही चॅनल्सला चेतावणी