Publish Date: Wed, 05 Dec 2018 (08:07 IST)
Updated Date: Tue, 11 Dec 2018 (09:49 IST)
मध्यप्रदेशच्या 230 सदस्यीय विधानसभेसाठी मतांची मोजणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे. वर्तमानात येथे शिवराजसिंह चौहान यांचे नेतृत्व असणारी सरकार आहे, पण यंदा काट्याची टक्कर आहे. दोन्ही पक्ष आपापल्या विजयाचे दावे करत आहे. कोण जिंकणार आहे, हे तर मतमोजणीनंतरच कळेल. सादर आहे मतमोजणीशी निगडित माहिती ....
[--election_status_mp_en_2018--]
@--election_widget_mp_en_2018--@