Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

delhi highcourt
, मंगळवार, 7 मे 2024 (14:19 IST)
दिल्ली हायकोर्टने आज एक केसमध्ये एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. प्रकरण ओसामा बिन लादेनच्या फोटोशी जोडलेले आहे. काँग्रेसचे पूर्व मुख्यमंत्री यांचे नातू यांच्यावर आरोप लावण्यात आले आणि या प्रकरणात आज NIA च्या चौकशीवर प्रश्न उठले आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण?  
 
जगामधील सर्वात भयंकर आतंकवादी होऊन गेलेला ओसामा बिन लादेनचा फोटो डाउनोड करणे अपराध नाही आहे. ISIS चे झेंड्याचा फोटो मोबाइल मध्ये डाउनलोड करणे काही क्राईम नाही. आतंकवादी यांचे फोटोस किंवा व्हिडीओ फोनमध्ये ठेवणे हा अपराध श्रेणीमध्ये येत नाही. ह्या सर्व गोष्टी डाउनलोड करणे आणि फोन मध्ये ठेवल्याने कोणी आतंकवादी बनत नाही. या करीत आरोपीला जमीन मंजूर झाला आहे. 
 
नायाधीश सुरेश कैत आणि मनोज जैन यांच्या खंडपीठाने IS समर्थक अम्मार अब्दुल रहमानला हे सांगून जमीन दिला आहे की, मोबाइल मध्ये आपत्तिजनक साहित्य ठेवल्याने कोणीही आतंकी संगठन संबंधित सिद्ध होत नाही. याकरिता अम्मारला जामिनावर लागलीच सोडून द्यावे. अम्मार अब्दुल रहमान केरळचे प्रसिद्ध काँग्रेस आमदार बीएम इदिनब्बा यांचे नातू आहे. 
 
हाईकोर्ट ने गत 10 एप्रिलला जमीन याचिका वर निर्णय सुरक्षित ठेवला होता, गेल्या काही दिवसात 6 मे ला देण्यात आला, जे आरोपीच्या बाजूने आला. न्यायाधीशांनी आपल्या निर्णयात सांगितले की, मोबाइलमध्ये ओसामा बिन लादेन आणि ISIS चे  झेंड्याचा फोटो असल्याचा असा अर्थ नाही की, तो प्रतिबंधित आतंकी संगठनचा सदस्य असले. आतंकवादसोबत जोडलेल्या अनेक गोष्टी यूट्यूब वर, गूगल वर ओपनली उपलब्ध आहे, ज्यांना कोणीही डाउनलोड करू हाकतो.  NIA ने हाईकोर्टच्या निर्णयाचा विरोध केला आहे, पण हाईकोर्टने NIA च्या  पुराव्यांना मंजुरी दिली नाही आणि रहमानला मुक्त करण्याचा आदेश दिला. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी