Publish Date: Wed, 05 Dec 2018 (08:20 IST)
Updated Date: Tue, 11 Dec 2018 (09:50 IST)
राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल 2018 : पक्षाची स्थिती
राजस्थानमध्ये एकूण 200 विधानसभा जागांची गोष्ट केली तर 142 जागा सामान्य तर 33 जागा अनुसूचित जाती आणि 25 जागा अनुसूचित जनजाति वर्गासाठी आरक्षित आहे. मतांची मोजणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे. वर्तमानात येथे वसुंधरा राजे यांचे नेतृत्व असणारे भाजपची सरकार आहे, पण यंदा टक्कर काट्याची आहे. दोन्ही पक्ष आपापल्या विजयाचे दावे करत आहे. कोण जिंकणार आहे, हे तर मतमोजणीनंतरच कळेल. सादर आहे मतमोजणीशी निगडित माहिती ....
[--election_status_rj_en_2018--]
@--election_widget_rj_en_2018--@