Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 7 April 2025
webdunia

बारावी सीबीएसईच्या परिक्षेत रक्षा गोपाळ देशात पहिली

raksha golap
नवी दिल्ली , रविवार, 28 मे 2017 (20:59 IST)
बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा आज ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, या परिक्षेत नोएडामधील रक्षा गोपाळ या विद्यार्थीनीने 99.6 टक्के मिळवत देशातून पहिला क्रमांक पटकावला आहे.
 
देशभरात सीबीएसईचा एकूण निकाल गेल्या वर्षीपेक्षा 1 टक्‍क्‍याने घसरून 82 टक्के इतका लागला आहे. सीबीएसईच्या संकेतस्थळांवर बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. दरम्यान आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहे. बारावी एचएससीचा निकाल कधी लागणार, याची माहिती उद्या जाहीर केली जाणार आहे. 30 किंवा 31 मे रोजी राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागण्याची शक्‍यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सरकारने जिल्हा बैंकेला अतिरिक्त निधी द्यावा : भुजबळ