Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

परदेशी महिलेने केली बलात्कार झाल्याची तक्रार

परदेशी महिलेने केली बलात्कार झाल्याची तक्रार
, शनिवार, 3 डिसेंबर 2016 (17:21 IST)
दिल्लीत पर्यटनासाठी आलेल्या परदेशी महिलेने टुरिस्ट गाईडसहित पाच जणांनी बलात्कार केल्याची तक्रार केली आहे. पीडित महिला अमेरिकेची नागरिक असून ई-मेलच्या माध्यमातून तिने पोलिसांकडे तक्रार केली आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर माझा जबाब नोंदवण्यासाठी मी दिल्लीला येण्यास तयार असल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे. मार्च 2016 मध्ये टुरिस्ट व्हिसावर दिल्लीत आलो होतो आणि कॅनॉट प्लेसजवळील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिलो त्यावेळी हा प्रकार घडला असल्याचे सांगीतले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भ्रष्टाचाराने देशाचं वाटोळं केलेलं आहे - पंतप्रधान मोदी