Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

'या' जिल्ह्यांत वादळी पाऊस

relief
, गुरूवार, 12 मे 2022 (16:45 IST)
IMD Alert On Rain:भारतीय हवामान खात्याने सांगितले की  16 मे नंतर दिल्ली आणि परिसरात पाऊस पडण्याची शक्यता असून उष्णतेपासून लवकरच दिलासा मिळू शकतो.  तसेच उत्तर भारतासह अनेक राज्यांमध्ये भीषण उष्णतेचा कहर सुरूच आहे. राजस्थान आणि विदर्भात या महिन्यात अनेक ठिकाणी पारा 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. 
 
या भागात उष्णतेची तीव्र लाट आहे
वरिष्ठ IMD शास्त्रज्ञ आरके जेनामानी यांनी सांगितले की, पश्चिम राजस्थान आणि विदर्भातील सुमारे 7-8 स्थानकांवर तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअस राहते. उष्णतेची लाट कायम असून ती पुढील 3 ते 4 दिवस कायम राहणार आहे. याशिवाय पश्चिम मध्य प्रदेशात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येऊ शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण: कुलूप बंद असेल तर उघडा किंवा तोडा, जाणून घ्या न्यायालयाच्या आदेशातील मुख्य गोष्टी