Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बंगळुरू जात असलेले इंडिगोच्या फ्लाइटमधून निघाले स्पार्क, दिल्ली विमानतळावर झाले लँड

बंगळुरू जात असलेले इंडिगोच्या फ्लाइटमधून निघाले स्पार्क, दिल्ली विमानतळावर झाले लँड
, शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (22:57 IST)
संशयास्पद ठिणगी पडल्याची माहिती मिळाल्यानंतर इंडिगोचे विमान दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले.वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, दिल्लीहून बंगळुरूला जाणारे इंडिगोचे फ्लाइट (6E-2131) संशयास्पद स्पार्क झाल्यानंतर दिल्ली विमानतळावर उतरले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लालू यादव परत जाणार सिंगापूरला, पुढील महिन्यात होणार किडनी प्रत्यारोपण