Publish Date: Thu, 03 Nov 2016 (16:06 IST)
Updated Date: Thu, 03 Nov 2016 (16:08 IST)
नेपाळच्या स्थानिक मार्केटमध्ये भाजी विकताना मुलीचा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे. छायाचित्रकार रूपचंद्र महाराजन यांनी हा फोटो क्लिक केला आहे. या मुलीच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे. या मुलीचे नाव काय हे अद्याप कळू शकले नसले तरी तिच्यासाठी हॅशटॅग तरकारीवाली असा ट्रेन्ड करण्यात येत आहे.
webdunia
Publish Date: Thu, 03 Nov 2016 (16:06 IST)
Updated Date: Thu, 03 Nov 2016 (16:08 IST)