Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये भीषण अपघात

accident
, शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (19:00 IST)
उत्तराखंडमधील जोशीमठ येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. अजूनही बचावकार्य सुरू असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जोशीमठ ब्लॉकच्या उरगम-पल्ला जाखोला मोटारवेवर गाडीचा अचानक तोल गेला आणि खड्ड्यात पडल्याचं सांगण्यात येत आहे.
Edited by : Smita Joshi

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

WhatsApp's 'Poll' feature व्हॉट्सॲपचे 'पोल' फीचर