rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नववधू प्रियकराच्या मदतीने 'हे 'धक्कादायक काम करून पसार

The bride has to look her best during this time
, रविवार, 19 डिसेंबर 2021 (17:30 IST)
उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे मिरवणूक निघण्यापूर्वीच नववधू रोख रक्कम आणि दागिने घेऊन पसार झाल्याची धक्कादायक बातमी मिळाली आहे. नववधूने कुटुंबातील सदस्यांना चहातून गुंगीचे औषध देऊन तिच्या प्रियकरासह पसार झाली. 
चहा प्यायल्याने कुटुंबातील 6 जण बेशुद्ध झाले. मुलीच्या इच्छेविरुद्ध हे लग्न होत असल्याचे वृत्त आहे. या मुळे मुलगी रागावली होती.तिने आपल्या प्रियकरासह हे काम केले आणि  दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाली. पोलिसांनी प्रकरण  नोंदवून तिला शोध घेण्याचे काम सुरु केले आहे.   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मेडिकल सायंस मधील दुर्मिळ प्रकरण, महिलेच्या लिव्हरमध्ये मूल वाढत होते