काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, डॉ. सिंह यांचे पार्थिव शनिवारी सकाळी ८ वाजता त्यांच्या निवासस्थानातून एआयसीसी मुख्यालयात आणले जाईल, जिथे लोक आणि काँग्रेस कार्यकर्ते त्यांना सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत श्रद्धांजली अर्पण करू शकतील.#WATCH | Delhi | Mortal remains of former Prime Minister #DrManmohanSingh being taken to AICC headquarters.
— ANI (@ANI) December 28, 2024
The mortal remains will be kept there for the party workers to pay their last respects. pic.twitter.com/TloxL0rAcW
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव AICC मुख्यालयात ठेवण्यात आले आहे. जिथे पक्षाचे कार्यकर्ते त्यांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.#WATCH | Delhi | Mortal remains of former Prime Minister #DrManmohanSingh kept at AICC headquarters where the party workers will pay their last respects. pic.twitter.com/bhR8iS2dM4
— ANI (@ANI) December 28, 2024
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांनी काँग्रेस मुख्यालयात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली.#WATCH | Delhi: Lok Sabha LoP & Congress MP Rahul Gandhi and Congress MP Priyanka Gandhi Vadra pay last respects to former Prime Minister #DrManmohanSingh at AICC Headquarters. pic.twitter.com/4iLrAXsqsZ
— ANI (@ANI) December 28, 2024
अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. डॉ.सिंग यांच्या अखेरच्या यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहे.#WATCH | Delhi | Mortal remains of former Prime Minister #DrManmohanSingh brought to AICC headquarters.
— ANI (@ANI) December 28, 2024
The mortal remains will be kept there for the party workers to pay their last respects. pic.twitter.com/iVE8MqI9KN