Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

#webviral झारखंड बीजेपी चीफ च्या मुलाने 11 वर्षाच्या मुलीशी केलं लग्न

#webviral झारखंड बीजेपी चीफ च्या मुलाने 11 वर्षाच्या मुलीशी केलं लग्न
अलीकडेच झारखंड बीजेपीचे चीफ निवडण्यात आलेले टाला मरांडी यांच्या मुलाने असे कृत्य केले ज्यामुळे त्यांच्यावर संकट आले आहे. एवढंच नव्हे तर सोशल मीडियावर यावर खूप थट्टा होतेय.
फोटो सौजन्य : सोशल मीडिया 
 
मुन्ना मरांडीने 27 जून रोजी झारखंडच्या गोंडा क्षेत्रात एका अल्पवयीन मुलीशी विवाह केला. मुन्ना मरांडीवर बाल विवाह आणि यौन शोषणाचे आरोप लावण्यात आले आहे. रिपोर्टप्रमाणे मुलीचा जन्म 25 जुलै 2005 रोजी झाला असून ती सहावीची विद्यार्थी आहे.
 
दरम्यान, एका 16 वर्षाच्या मुलीने मुन्नावर यौन शोषणाचा आरोप केला आहे. त्यावर लग्नाचे वचन देऊन तिच्यावर शोषण केल्याचा आरोप आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यभरात 2 कोटी वृक्षांची लागवड