Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 6 March 2025
webdunia

West Bengal: फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, पाच जणांचा मृत्यू

West Bengal:  फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, पाच जणांचा मृत्यू
, रविवार, 27 ऑगस्ट 2023 (14:55 IST)
पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात रविवारी सकाळी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच जण ठार तर अनेक जण जखमी झाले. 
सकाळी दहाच्या सुमारास हा स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.कोलकात्यापासून उत्तरेला सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या दत्तपुकुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नीलगंजमधील मोशपोल येथील कारखान्यात अनेक लोक काम करत होते
/div>
 
अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत तीन मृतदेह सापडले आहेत. स्फोटात अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी मे महिन्यात पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एग्रा येथील एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात असाच स्फोट झाला होता, ज्यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला होता. 
 
दत्तपुकुरमधील बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन आगस्टेशन अधिकारी आशिष घोष यांनी सांगितले की, पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 
 




Edited by - Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आसाम: भाजप खासदाराच्या घरी 10 वर्षाच्या मुलाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला