Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केंद्रीय मंत्रिमंडळात उद्या फेरबदल

केंद्रीय मंत्रिमंडळात उद्या फेरबदल
, सोमवार, 4 जुलै 2016 (11:01 IST)
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी स्वतः सर्व मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतला होता. त्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या चर्चांना उधाण आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात उद्या मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात कोणत्या नव्या चेहऱ्याला स्थान मिळणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
 
मात्र, उत्तर प्रदेशातील एखादा नवा चेहरा केंद्रीय मंत्रिमंडळात पाहायला मिळू शकतो, अशी चर्चा सुरु आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राहुल परदेशातून परतले; यूपीसाठी प्रियांकाचे नाव चर्चेत