Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सीबीएसई १२वीचा निकाल जाहीर

सीबीएसई १२वीचा निकाल जाहीर
, शनिवार, 21 मे 2016 (13:52 IST)
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, दिल्ली(सीबीएसई) मंडळामार्फत मार्च-एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. यात दिल्लीची सुकृति गुप्ताने टॉप केले, तर दुसर्‍या स्थानावर कुरुक्षेत्रची पलक गोयल आहे. तिसर्‍या क्रमांकावर करनालची सौम्या ठरली. यावर्षी एकूण ८३.०५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८८.५८ टक्के विद्यार्थिनींना  व ७८.८५ टक्के विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळाले. १ मार्च ते २२ एप्रिल दरम्यान झालेल्या या परीक्षेसाठी एकूण १० लाख ६७ हजार, ९०० विद्यार्थी बसले होते. विशेष म्हणजे गतवर्षीप्रमाणेच यंदाच्या निकालातही तिरूअनंतपुरम विभागाने बाजी मारली आहे. तिरूअनंतपुरम्चा निकाल सर्वाधिक म्हणजे ९७.६१ टक्के लागला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतात हल्ले करण्याची 'इसिस'ची धमकी