Publish Date: Fri, 01 Oct 2021 (17:07 IST)
Updated Date: Fri, 01 Oct 2021 (17:09 IST)
दूर्गापूजामध्ये प्रतिपदेला केसांना लावण्याची द्रव्ये - आवळा, सुगंधी तेल इ. वहावीत.
द्वितीयेला केस बांधण्यासाठी रेशमी दोरा वाहवा
तृतीयेला सिंदूर व आरसा अर्पण करावा.
चतुर्थीला मधुपर्क, तिलक आणि नेत्रांजन
पंचमीला उटणे, चंदनादी अंगराग व अलंकार
षष्ठीला फुले अर्पण करावीत.
सप्तमीला गृहमध्यपूजा
अष्टमीला उपवासपूर्वक पूजन
नवमीला महापूजा व कुमारीपूजन आणि
दशमीला आरती आणि विसर्जन करावे.