देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करत तांदळाने ओटी भरावी.नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावे.