Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Durga Ashtami Wishes 2023 : दुर्गाअष्टमी शुभेच्छा

Durga Ashtami Wishes 2023 : दुर्गाअष्टमी शुभेच्छा
, रविवार, 22 ऑक्टोबर 2023 (10:29 IST)
* सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…
दुर्गा अष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा
 
* कुंकवाच्या पावलांनी आई दुर्गा तुमच्या घरी येवो 
तुम्हाला अपार सुख, संपत्ती मिळो.
तुम्हा सर्वांना  महाअष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा
 
* जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी देवी दुर्गा 
तुम्हाला शक्ती प्रदान करो.
तिचा आशीर्वाद सदा पाठीशी असो 
दुर्गा अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
* आई जगदंबेची कृपा आपणावर सतत राहो
 हीच देवी चरणी प्रार्थना
दुर्गा अष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा
 
* संपूर्ण विश्व जिला शरण आले,
त्या देवीला आज शरण जाऊया..
या मंगल दिनी सर्वांनी मिळून,
देवीचे या स्मरण करूया..!
दुर्गा अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
* अंबा, माया, दुर्गा, गौरी, आदिशक्ती तूच सरस्वती
सकल मंगल माझ्याच घटी विश्वाची स्वामिनी जगतजननी
दुर्गा अष्टमीच्या खूप खूप  शुभेच्छा
 
* आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…
दुर्गा अष्टमीच्या तुम्हा सर्वांना  हार्दिक शुभेच्छा
 
* नवरात्रीच्या मंगलवेळी देवी आई तुम्हाला 
अखंड सुख, समाधान, यश आणि आनंद प्रदान करो 
देवी आईच्या चरणी हीच प्रार्थना 
दुर्गा अष्टमीच्या अनेक शुभेच्छा 
 
* दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता,
शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य
आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो.
दुर्गा अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
* आई जगदंबेची कृपा आपणावर सतत राहो
 हीच देवी चरणी प्रार्थना
दुर्गा अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
 


















Edited by - Priya Dixit  
 





 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Durga Ashtami 2023: नवरात्रीतील अष्टमी तिथी आहे सर्वात खास, महत्त्व जाणून घ्या