Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

OnePlus 5G फोनवर 11 हजारांची सूट, आजच खरेदी करा

11 thousand discount on OnePlus 5G phone
, सोमवार, 31 ऑक्टोबर 2022 (14:20 IST)
सणासुदीच्या विक्रीदरम्यान सवलतीसह फोन विकत घेण्याचे राहून गेले असेल तर हरकत नाही कारण पुन्हा एक धमाकेदार संधी चालून आली आहे. लोकप्रिय स्मार्टफोन OnePlus 10 Pro 5G हा Amazon India वर धमाकेदार ऑफरमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. 
 
12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची एमआरपी Amazon वर 71,999 रुपये आहे. डील अंतर्गत त्याची किंमत 7% सवलतीनंतर 66,999 रुपये झाली आहे. तसेच तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी ICICI बँकेचे कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 6,000 रुपयांची आणखी सूट मिळेल. या दोन्ही ऑफरसह, फोनवर एकूण सवलत 11,000 रुपये होते. खास गोष्ट म्हणजे एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही हा फोन 23,700 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता.
 
OnePlus 10 Pro ची वैशिष्ट्ये
हा फोन 3216x1440 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्लेसह येतो. 
डिस्प्लेमध्ये 120Hz चा रीफ्रेश रेट आणि 1300 निट्स ची पीक ब्राइटनेस लेव्हलसह. 
फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 512 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध. 
प्रोसेसर म्हणून यात ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेट.
 
कॅमरा
फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप. 
50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स
8-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स
48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा
सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
 
फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 80W फास्टला सपोर्ट करते. हे 50W वायरलेस चार्जिंग वैशिष्ट्याने देखील सुसज्ज आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेला हा फोन Android 12 वर आधारित ColorOS 12.1 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये NFC सपोर्ट आणि ब्लूटूथ 5.2 व्यतिरिक्त सर्व मानक पर्याय देण्यात आले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

1 नोव्हेंबरपासून हे 4 मोठे बदल, थेट तुमच्या खिशावर परिणाम