Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार

Apple company
अॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत  आहे. iPhone X plus आणि एलसीडी डिस्प्लेसोबत येणाऱ्या इतर फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा असेल असे सांगण्यात येत होते. अॅपल कंपनी ही सुविधा खास आशियायी बाजारपेठेसाठी आणू शकते. 
 
यावर्षी कंपनी नवीन ३ मॉडेल लाँच करणार आहे. यातील एक फोन लो बजेट असेल. iPhone X या फोनला ६.१ इंचाचा एलसीडी डिस्प्ले असेल. याबरोबरच आताच्या फोनप्रमाणेच ५.८ इंचाचा डिस्प्ले असलेले iPhone X चे आणखी एक व्हर्जन दाखल होईल. याशिवाय सर्वात महागडा असलेला iPhone X plus हा ६.५ इंचाच्या ओएलईडी स्क्रीनसोबत येईल. आयफोनच्या या तिन्हीही व्हर्जनला पुढच्या बाजूने फेस आयडीचे फिचर असेल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेल्‍वेचे तिकीट अर्ध्या किमतीत