Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Infinix smart 3 plusची आज फ्लॅश सेल, मिळत आहे जबरदस्त ऑफर

Infinix smart  3 plusची आज फ्लॅश सेल, मिळत आहे जबरदस्त ऑफर
नवी दिल्ली , बुधवार, 29 मे 2019 (14:06 IST)
Infinix smart 3 plusची आज परत फ्लॅश सेलमध्ये विक्री करण्यात येईल. ग्राहक या हेडसेटला Flipkart हून खरेदी घेऊ शकतात. याच्यासोबत जबरदस्त ऑफर देखील मिळत आहे. जर ग्राहक ईएमआय वर फोन घेण्यास इच्छुक असतील तर 1167 रुपये प्रत्येक महिन्याच्या नो कॉस्ट वर खरेदी करू शकतात. त्याशिवाय Axis Bank आणि Axis Bank Buzz च्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डहून EMI  वर फोन विकत घेतल्यास तर त्यांना 5 टक्क्यांचा एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल. पण याचा फायदा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही किमान 10,000 रुपयांची शॉपिंग कराल. तसेच जियोकडून या हेडसेटवर 4,500 रुपयांचा कॅशबेक देखील मिळेल.
 
infinix smart  3 plus स्मार्टफोनचे 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे. याला ग्राहक दोन कलर ऑप्शन मिडनाइट ब्लॅक आणि शफायर स्यान मध्ये विकत घेऊ शकतात. फोनचे स्पेसिफिकेशंसची गोष्ट केली तर यात 6.2 इंचेचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशो 19.5:9 एवढा आहे. या फोनमध्ये Media Tek Helio A22 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे आणि हे फोन OS XOS-5 चीतावर बेस्ड आहे जे Android 9 Pie वर रन करतो.
 
infinix smart  3 plusमध्ये पावरसाठी 3,500mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या बँकमध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. इतर कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्यूल सिम, 4G VoLTE वायफाय, ब्ल्यूटूथ, माईक्र यूएसबी आणि जीपीएस देण्यात आले आहे. फोटोग्रॉफीसाठी बँकमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात पहिला कॅमेरा 2 मेगापिक्सल, दुसरा 13 मेगापिक्सल आणि तिसरा सेंसर लो लाइट फोटोग्रॉफीसोबत आहे. तसेच बँकमध्ये ड्यूल LED फ्लॅश देण्यात आला आहे. आणि फ्रंटमध्ये सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विवाहितांसाठी आर्थिक नियोजन