Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 16 April 2025
webdunia

सॅमसंगचा मोबाईल फेस्ट

samsung-galaxy

सॅमसंगने फ्लिपकार्टवर एक्सक्लूसिव्ह सेल सुरु केलाय. सॅमसंगने याला मोबाईल फेस्ट असे नाव दिले आहे. सॅमसंगचा हा सेल तीन दिवस चालणार आहे. ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर असा आहे. 

सॅमसंग गॅलेक्सी S7 (सिल्वर टाइटॅनियम, ३२ GB) (४ GB RAM)

MRP - ४६,००० रूपये, डील प्राईस - २९,९९० रुपये,डि‍स्‍काउंट - ३४%.

सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो (ब्लॅक, ६४ GB) (६ GB RAM)

MRP- ३४,००० रुपये,डील प्राईस- २९,९०० रुपये,डि‍स्‍काउंट- १२%.

सॅमसंग गॅलक्सी ऑन मॅक्स (ब्लॅक, ३२ GB) (४ GB RAM)

MRP- १६,९०० रुपये, डील प्राईस- १४,९०० रुपये,डि‍स्‍काउंट- ११%.

सॅमसंग गॅलक्सी J7 (२०१६ एडिशन) (ब्लॅक, १६ GB) (२ GB RAM)

MRP- १३,८०० रुपये,डील प्राईस- ९,७९० रुपये, डि‍स्‍काउंट- २९%.

सॅमसंग गॅलक्सी On7 (ब्लॅक, ८ GB) (१.५ GB RAM)

MRP- ८,४९० रुपये, डील प्राईस- ६,९९० रुपये, डि‍स्‍काउंट- १७%.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्मार्टफोनमधली स्मार्ट सेटिंग्ज माहित आहे का?