Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 18 April 2025
webdunia

पुण्यात कोरोना नियम न पाळणाऱ्या 4 मोठ्या हॉटेल्सवर कारवाई

Action taken against 4 big hotels in Pune for not following Corona rules
पुणे , गुरूवार, 6 जानेवारी 2022 (12:39 IST)
पुण्यातील मुंढवा पोलिसांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार मोठ्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी हॉटेलमध्ये स्वतः जाऊन साऊंड सिस्टिम बंद केली.  कोरोना नियमांचं उल्लंघन सर्रास होत असल्याचं दिसून आलं आहे.  हॉटेल मालकाला वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या होत्या. हॉटेल मालकांची बैठक घेऊनही कोरोना नियमांचं  उल्लंघन करण्यात येत होतं.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Delhi Fire: दिल्लीतील लजपत राय मार्केटमध्ये भीषण आग