Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एमआयएमची नोंदणी रद्द

एमआयएमची नोंदणी रद्द
मुंबई- नोटीस बाजवूनही आयकर विवरणपत्र व लेखा परीक्षणाची प्रत न देण्यार्‍या ओवेसी बुंधुंच्या एमआयएम सह 191 अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. त्यामुळे ओवेसी बंधुंना मोठा धक्का बसला आहे.
 
राज्य निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच स्थानिक राजकीय पक्षांवर अशी कारवाई केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकही आता या पक्षांना लढवता येणार नाही. पण पक्षाचे नाव बदलून निवडणूक लढविता येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारत-पाक सीमेवर शंभर कोटींचे हेरॉइन जप्त