Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपुरात 21 वर्षीय तरुणाची अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या

death
, मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (23:45 IST)
अभ्यासाच्या तणावातून नागपुरात टाटा कॅपिटल हाईट्स मध्ये सीएच शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाने टोकाचं पाऊल घेत राहत्या इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हर्ष राजा असे या मयत तरुणाचे नाव आहे. हर्ष आपल्या कुटुंबियांसमवेत नागपुरातील टाटा कॅपिटल हाईट्स या बिल्डिंग मधये राहत होता. तो सी ए करत असताना अभ्यासाच्या तणावाखाली गेला. तणावातून बाहेर पाडण्यासाठी त्यांनी इमारतीच्या 6 व्य मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याने आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्याने अभ्यासाच्या तणावातून असे टोकाचे पाऊल घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक,तीन दहशतवादी ठार