Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिजित बिचुकले यांना अपघात

Abhijit Bichukale
, बुधवार, 11 जानेवारी 2023 (09:33 IST)
बिग बॉसच्या हिंदी आणि मराठी कार्यक्रमांत उपस्थिती लावणाऱ्या अभिजित बिचुकले यांना पुण्यात अपघात झाल्याची बातमी टीव्ही ९ मराठीने दिली आहे.
 
त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अपघाताच्यावेळेस बिचुकले यांच्याबरोबर त्यांचे 4 मित्रही होते असं या बातमीत म्हटलं आहे. 
Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलात तर...